అర్థం : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
ఉదాహరణ :
कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Black birds having a raucous call.
crowఅర్థం : तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे.
ఉదాహరణ :
कावळ्यातून तेल ओघळत नाही.