అర్థం : अतिशय काळा असलेला.
ఉదాహరణ :
घरात काळाकुळकुळीत साप बघून राम खूप घाबरला.
పర్యాయపదాలు : काळाकभिन्न, काळाकिट्ट, काळाकुट्ट, काळाजर्द, काळाजहर, काळाठिक्कर, काळाढुस्स, काळाढोंण, काळाभोर, काळाशार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो अत्यधिक या बहुत काला हो।
काले-कलूटे आदमी को देखकर बच्चे डर जाते है।Extremely dark.
A black moonless night.