అర్థం : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.
పర్యాయపదాలు : अंत, अखेर, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर से प्राण निकल जाने के बाद की अवस्था।
जन्म लेने वाले की मृत्यु निश्चित है।అర్థం : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
ఉదాహరణ :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
పర్యాయపదాలు : काल, जमाना, वेळ, समय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.అర్థం : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.
ఉదాహరణ :
नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।
सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।Hindu god of death and lord of the underworld.
yamaఅర్థం : बराच मोठा कालखंड.
ఉదాహరణ :
फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.
పర్యాయపదాలు : जमाना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
ఉదాహరణ :
काळचे तीन भेद मानले जातात.
పర్యాయపదాలు : काल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।
मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।A grammatical category of verbs used to express distinctions of time.
tenseఅర్థం : एका विशिष्ट वेळेपासून दुसर्या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ.
ఉదాహరణ :
आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
పర్యాయపదాలు : काळावधी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An amount of time.
A time period of 30 years.అర్థం : काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड.
ఉదాహరణ :
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
పర్యాయపదాలు : युग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ.
ఉదాహరణ :
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
పర్యాయపదాలు : वेळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :