అర్థం : ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती.
ఉదాహరణ :
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
పర్యాయపదాలు : काळ, जमाना, वेळ, समय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मिनटों, घंटों, वर्षों आदि में नापी जाने वाली दूरी या गति जिससे भूत, वर्तमान आदि का बोध होता है।
समय किसी का इंतजार नहीं करता।An amount of time.
A time period of 30 years.అర్థం : व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी.
ఉదాహరణ :
काळचे तीन भेद मानले जातात.
పర్యాయపదాలు : काळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(व्याकरण में) क्रिया का वह रूप जिससे उसके होने या किए जाने के समय का ज्ञान होता है।
मुख्य रूप से काल के तीन भेद होते हैं।A grammatical category of verbs used to express distinctions of time.
tense