అర్థం : एखादे काम पूर्ण करणे किंवा होणे.
ఉదాహరణ :
देवाच्या कृपेने कार्यसिद्धी सहज झाली
పర్యాయపదాలు : काम तडीस नेणे, काम पार पाडणे, फलसिद्धी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य के समाप्त होने की क्रिया या भाव।
कार्य समापन के बाद मैं आपसे मिलूँगा।అర్థం : एखादे कार्य समाप्त होण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
कार्य समाप्तीनंतर तो घरी निघून गेला.
పర్యాయపదాలు : कार्य समाप्ती, कार्यपूर्ती