సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : विशिष्ट कामात कुशल असेली व्यक्ती.
ఉదాహరణ : कलाकुसरीचे काम करणारा हा येवल्याचा कारागीर आज खरोखरच अर्धपोटी आहे.
పర్యాయపదాలు : कारिगर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
हाथ से विशेष प्रकार का काम करने वाला व्यक्ति या किसी विशेष कार्य में निपुण।
A skilled worker who practices some trade or handicraft.
అర్థం : ती व्यक्ती जी घर किंवा लाकूड, धातू इत्यादीकांच्या वस्तू बनवते.
ఉదాహరణ : ही मूर्ती एक चांगल्या कारागीराने बनवलेली आहे.
పర్యాయపదాలు : मेस्त्री
वह जो मकान या काठ,धातु आदि के सामान बनाता हो।
A creator of great skill in the manual arts.
ఆప్ స్థాపించండి