అర్థం : कडू चवीचा एका प्रकारच्या भाजीचा वेल.
ఉదాహరణ :
कारल्याचा वेल शेतात जोडपीक म्हणून लावतात.
పర్యాయపదాలు : कारली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक हिरव्या रंगाचे, खडबडीत सालीचे, विटीच्या आकाराचे, वेलीवर येणारे भाजीचे कडू फळ.
ఉదాహరణ :
कारले हे उत्तम कफनाशक आहे
పర్యాయపదాలు : कार्ले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :