అర్థం : एखादी वस्तू, गोष्ट किंवा व्यक्ती उपयोगी किंवा व्यवहाराच्या योग्य नसणे.
ఉదాహరణ :
त्याचे शतक संघाच्या कामी आले नाही.
పర్యాయపదాలు : उपयोगी न पडणे, व्यर्थ जाणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चीज, बात या व्यक्ति का उपयोगी या व्यवहार के योग्य न होना।
उनका शतक टीम के काम न आया।Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.