అర్థం : रूपवान स्त्री.
ఉదాహరణ :
दोन सुंदर स्त्रिया एकमेकांशी बोलत आहेत.
मेनकेसारखी कामिनी पाहून विश्वामित्राची तपश्चर्या भंग पावली
పర్యాయపదాలు : चारुगात्री, रमणी, सुंदर स्त्री, सुंदरी
అర్థం : एक रागिणी.
ఉదాహరణ :
कामिनी कामोद रागची पत्नी आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :