అర్థం : एखादे काम पूर्ण करणे किंवा होणे.
ఉదాహరణ :
देवाच्या कृपेने कार्यसिद्धी सहज झाली
పర్యాయపదాలు : काम पार पाडणे, कार्यसिद्धी, फलसिद्धी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य के समाप्त होने की क्रिया या भाव।
कार्य समापन के बाद मैं आपसे मिलूँगा।