అర్థం : काबुल ह्या ठिकाणी बोलोली जाणारी भाषा.
ఉదాహరణ :
तो चांगली काबुली बोलतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काबुलचा वा त्याच्याशी संबंधित.
ఉదాహరణ :
त्याने एक किलो काबुली चणे विकत घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काबुल ह्या ठिकाणी राहणारा.
ఉదాహరణ :
त्याची बर्याच काबुली लोकांशी ओळख आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : काबुलात तयार होणारा.
ఉదాహరణ :
काबुली चणे, सुकामेवा भारतात आयात केले जातात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :