అర్థం : शरीर कंपायमान होणे.
ఉదాహరణ :
अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
పర్యాయపదాలు : कापरे भरणे, थरथरणे, थरारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शरीर में एक प्रकार की सिहरन महसूस होना।
ठंड के कारण उसका शरीर काँप रहा है।అర్థం : भीतीने शरीर कापणे.
ఉదాహరణ :
दहशतवाद्याल समोर पाहून सोहन थरथरू लागला.
పర్యాయపదాలు : कंप सुटणे, थरथर कापणे, थरथरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
क्रोध, भय आदि के कारण काँपने लगना।
उग्रवादी को देखते ही सोहन का शरीर थरथराने लगा।అర్థం : एका विशिष्ट पद्धतीने गळा इत्यादी सावकाश कापणे.
ఉదాహరణ :
कसायाने बकरा कापला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कापले किंवा छाटले जाणे.
ఉదాహరణ :
पावसाआधी झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कात्रीने वा तशाच प्रकारच्या हत्याराने कापणे.
ఉదాహరణ :
झाडे कातरण्यासाठी माळी काकांनी नवीन कात्री आणली
పర్యాయపదాలు : कातरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : चालून अथवा वाहनाने रस्त्याचे अंतर पार पाडणे वा पूर्ण करणे.
ఉదాహరణ :
आम्ही दोघांनी १५ किलोमीटर अंतर कापले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Travel across or pass over.
The caravan covered almost 100 miles each day.అర్థం : एखाद्या धारदार वस्तूने तुकडे करणे.
ఉదాహరణ :
तो भाजी छान चिरतो.
పర్యాయపదాలు : चिरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पत्त्याच्या खेळत हुकुमाचे पान टाकून इतर पानांची कार्यक्षमता नाहीशी करणे.
ఉదాహరణ :
त्याने हुकुमचे पान टाकून माझा राजा कापला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ताश के खेल में तुरुप के किसी पत्ते द्वारा किसी दूसरे पत्ते को प्रभावहीन करना।
रामू ने तुरुप के पंजे से मेरे एक्के को काटा।అర్థం : खूप पैसे खर्च करवणे.
ఉదాహరణ :
आज त्याला चांगला कापला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी से अत्यधिक खर्च कराना।
सुनील को नई नौकरी मिलते ही उसके साथियों ने उसे दावत के नाम पर खूब लूटा।అర్థం : एखादी गोष्ट किंवा एखादा पृष्ठभाग तात्पुरता जागेवरून हलविणे.
ఉదాహరణ :
पुढे जाण्यासाठी बोट पाण्याची धार कापते.
तो गर्दीला चिरत सर्वात पुढे गेला.
పర్యాయపదాలు : चिरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बड़ी चीज या तल के भाग को इधर-उधर करना।
नाव आगे बढ़ने के लिए पानी चीरता है।