అర్థం : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ఉదాహరణ :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
పర్యాయపదాలు : कर्ण, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The sense organ for hearing and equilibrium.
earఅర్థం : कानभर घालायचे एक कानातले.
ఉదాహరణ :
तिने नक्षी केलेले कान विकत घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ఉదాహరణ :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
పర్యాయపదాలు : कर्ण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।అర్థం : दागिना घालण्यासाठी कानाला पाडलेले भोक.
ఉదాహరణ :
बरेच दिवस कानातले न घातल्याने कान बुजले.
అర్థం : तोफ किंवा ठासणीची बंदूक ह्यांतील दारू पेटविण्याची वात असते ते छिद्र.
ఉదాహరణ :
मराठ्यांनी तोफांच्या कानांत खिळे ठोकून तोफा निकामी केल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पुरानी चाल की तोपों, बन्दूकों आदि में कुछ ऊपर उठा हुआ और प्याली के आकार का वह गड्ढा जिसमें रंजक रखी जाती थी।
मराठों ने तोप की रंजकदानी में कीलें ठोंककर तोपों को बेकार कर दिया।అర్థం : ज्यात एखादी गोष्ट अडकवली जाते ते, एखाद्या वस्तूतील भोक.
ఉదాహరణ :
बैलगाडीच्या धुर्याची खीळ कानातून निघाली.