అర్థం : मुख्यत्वे खैर वृक्षाच्या लाकडापासून काढलेला अर्क गाळून वाळवल्यावर मिळणारा घन पदार्थ.
ఉదాహరణ :
खैराच्या मेलेल्या झाडापासून कात मिळत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Extract of the heartwood of Acacia catechu used for dyeing and tanning and preserving fishnets and sails. Formerly used medicinally.
black catechu, catechu