అర్థం : चिराईत नावाच्या लहान झाडाच्या वाळलेल्या फांद्या, याचा रंग काळसर असून चव कडू असते.
ఉదాహరణ :
ज्वरावरील काढ्यात काडेचिराईताचा उपयोग करतात.
పర్యాయపదాలు : काडेचिराइत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऊँचाई पर मिलनेवाला एक औषधीय झाड़ जो दो से चार फुच ऊँचा और एकवर्षी या द्विवर्षी होता है।
चिरायता मूल रूप से नेपाल में पाया जाता है।