అర్థం : जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोळी.
ఉదాహరణ :
ह्या गावाच्या स्त्रियांचे कपडे म्हणजे लुगडी, चोळी व काचोळी.
అర్థం : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.
ఉదాహరణ :
भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Part of a dress above the waist.
bodice