అర్థం : गुंडी,बटन अडकवण्याचे घर.
ఉదాహరణ :
शिंप्याने कुडत्याला काज केले
పర్యాయపదాలు : काज
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ.
ఉదాహరణ :
काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A brittle transparent solid with irregular atomic structure.
glass