అర్థం : वाईट तेवढेच पाहणारी नजर.
ఉదాహరణ :
त्याच्या काकदृष्टीला व्यक्तींमधले गुण दिसणे कठीण आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
केवल बुराई देखने वाली दृष्टि।
उसकी काकदृष्टि से अच्छाई कैसे दिख सकती है।అర్థం : बारीकसारीक गोष्टीही पाहणारी दृष्टी.
ఉదాహరణ :
त्याच्या काकदृष्टीतून काहीही निसटत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
छोटी से छोटी बातों पर भी ध्यान देने वाली दृष्टि।
उसकी काकदृष्टि से कोई भी चीज नहीं छुपती।