అర్థం : घारीपेक्षा मोठ्या आकाराचा, उदी रंगाचा गरुड.
ఉదాహరణ :
पांगुळ गरुडाच्या छातीखालच्या भागाचा रंग पांढरा असतो.
పర్యాయపదాలు : कालमासी मोरगी, पांगुळ, पांगुळ गरुड, पागिळ मोरगा, पिठ्या मुरुग, भाराभट, मुरडी, मोरग, मोरघा, लहान अडेरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :