అర్థం : कागद किंवा कापड खाणारी एक कीड.
ఉదాహరణ :
कसर लागलेले कपडे उन्हात पसरून ठेव
అర్థం : दोष किंवा त्रुटी.
ఉదాహరణ :
तुमच्या पाहुणचारात काही कसर उरली नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A failing or deficiency.
That interpretation is an unfortunate defect of our lack of information.