అర్థం : कलिंगडाची वर्षायू वेल.
ఉదాహరణ :
कलिंगडाला नदीच्या पात्रातील वळूसरायुक्त गाळाची, कसदार जमीन लागत्ते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक फळ ज्याचा गर लाल रंगाचा व बिया काळ्या रंगाच्या असतात.
ఉదాహరణ :
कलिंगड उन्हाळ्यात मिळतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Large oblong or roundish melon with a hard green rind and sweet watery red or occasionally yellowish pulp.
watermelon