అర్థం : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी कापलेली फांदी.
ఉదాహరణ :
सीतेकडून मी गुलाबाची वेगवेगळ्या जातींची कलमे आणली आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कायद्याच्या पुस्तकातील प्रत्येक नियम.
ఉదాహరణ :
खुनाच्या संदर्भात ३०२ हे कलम लावले जाते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दोन झाडांना एकजीव करण्यासाठी किंवा दुसर्या ठिकाणी तेच झाड लावण्यासाठी त्या झाडाची फांदी कापून ती दुसरीकडे लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
कलमासाठी तिने गुलाबाच्या फांद्या आणल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : डुकरांच्या केसांपासून केलेले रंगवण्याचे साधन.
ఉదాహరణ :
चित्र काढण्यासाठी मी बाजारातून कुंचले आणले.
పర్యాయపదాలు : कुंचला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A brush used as an applicator (to apply paint).
paintbrushఅర్థం : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
ఉదాహరణ :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
పర్యాయపదాలు : लेखणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :