అర్థం : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
ఉదాహరణ :
अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले.
त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
పర్యాయపదాలు : ओढा, प्रवृत्ती, रुची, रोख, स्वारस्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
पढ़ाई में उसकी लगन को देखते हुए उसे शहर भेजा गया।A strong liking.
My own preference is for good literature.అర్థం : एखाद्याकडे किंवा एखाद्या दिशेने प्रवृत्त होण्याची क्रिया किंवा भाव.
ఉదాహరణ :
ह्या निवडणूकीत लोकमतांचा कल काँग्रेसकडे आहे.
పర్యాయపదాలు : झुकाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An attitude of mind especially one that favors one alternative over others.
He had an inclination to give up too easily.