అర్థం : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ఉదాహరణ :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
పర్యాయపదాలు : कान, श्रवण, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The sense organ for hearing and equilibrium.
earఅర్థం : दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेला कुंतीचा सर्वात मोठा मुलगा.
ఉదాహరణ :
जन्मापासून कर्णाला कवच व कुंडल लाभले होते
పర్యాయపదాలు : राधेय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुंती का सबसे बड़ा पुत्र जो बहुत दानी था और जिसके जन्म लेते ही कुंती ने उसे त्याग दिया था।
कर्ण की दानवीरता की कहानी आज भी लोग बड़े चाव से सुनते एवं पढ़ते हैं।An imaginary being of myth or fable.
mythical beingఅర్థం : श्रवणेंद्रियाचा चेहर्याच्या कडेला बाहेर दिसणारा भाग.
ఉదాహరణ :
कुत्र्याने आपले कान टवकारले.
పర్యాయపదాలు : कान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
श्रवणेंद्रिय का चेहरे के कोने पर बाहर दिखाई देने वाला भाग।
हल्की-सी आवाज सुनते ही कुत्ते के कान खड़े हो गए।