అర్థం : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
ఉదాహరణ :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
పర్యాయపదాలు : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
ఉదాహరణ :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
పర్యాయపదాలు : आग्या पोपट, करड्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, पोपटी, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।