అర్థం : ज्यावर कर लागत नाही असे.
ఉదాహరణ :
करमुक्त वस्तूंचे प्रमाण कमी आहे.
ह्या योजनेत गुंतवलेल्या पैशावर जे व्याज मिळते ते करमुक्त असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका या जिसपर कर या महसूल न लगता हो।
दुकानदार अकर खाद्य वस्तुओं की एक सूची बना रहा है।అర్థం : ज्यावर कर लावलेला नाही असा.
ఉదాహరణ :
दुष्काळ पडल्यामुळे राजाने प्रजेला करमुक्त केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(of goods or funds) not taxed.
Tax-exempt bonds.