అర్థం : करणे किंवा एखादी अवस्था इत्यादी निर्माण होईल किंवा एखादा भाव इत्यादी उत्पन्न होईल असे काही करणे.
ఉదాహరణ :
तुम्ही फार मोठी चूक करत आहात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* करना या कुछ ऐसा करना जिससे कोई अवस्था आदि बन जाए या कोई भाव आदि उत्पन्न हो।
आप एक बहुत बड़ी गलती कर रहे हैं।అర్థం : एखाद्या कामास शेवटपर्यंत नेणे.
ఉదాహరణ :
मूर्तिकाराने हाती घेतलेले काम पूर्ण केले.
పర్యాయపదాలు : तडीस नेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी क्रिया को आरंभ से समाप्ति की ओर ले जाना।
यह काम निपटा लो, फिर दूसरा काम करना।అర్థం : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
ఉదాహరణ :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
పర్యాయపదాలు : आणणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एका निश्चित किंवा विशिष्ट पद्धतीने व्यवहार करणे.
ఉదాహరణ :
तुम्ही मला खूश केले.
हे काम काळजीपूर्वक कर.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी घटना इत्यादी घडण्याचे कारण असणे.
ఉదాహరణ :
मी कोणताही चमत्कार नाही केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* कोई घटना आदि घटने का कारण होना या परिणाम के रूप में आना या होना।
मैंने कोई चमत्कार नहीं किया।అర్థం : करणे किंवा होण्यास प्रवृत्त करणे.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या कार्यालयात घोटाळा केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या रूपात स्वीकारणे किंवा अंगिकारणे.
ఉదాహరణ :
विश्वासने ह्या महालाला त्याचे घर केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे.
ఉదాహరణ :
जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
పర్యాయపదాలు : बनवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक रूप से दूसरे रूप में लाना।
जादूगर ने रूमाल को फूल बनाया।అర్థం : प्रवासासाठी भाड्याने गाडी घेणे वा ठरविणे.
ఉదాహరణ :
त्यांनी माहिमहून दादरला जाण्यासाठी टॅक्सी केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे.
ఉదాహరణ :
आम्ही सहलीला खूप मजा केली
పర్యాయపదాలు : लुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आमोद-प्रमोद की वस्तु का भोग करना।
हम लोग ने पिकनिक में खूब मजे उड़ाए।అర్థం : एखादे काम इत्यादीत मग्न राहणे.
ఉదాహరణ :
तुम्ही तुमचे काम करा, यश नक्की मिळेल.
పర్యాయపదాలు : करत राहणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खेळ इत्यादीत गुण किंवा एखादे लक्ष्य प्राप्त करणे.
ఉదాహరణ :
आम्ही दोन गोल केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खेल आदि में अंक या कोई लक्ष्य प्राप्त करना।
हमने दो गोल बनाए।