సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्याचे शरीर व्यायामाने पुष्ट झाले आहे असा.
ఉదాహరణ : दारासिंगचे कमावलेले शरीर सगळ्यांना आकर्षित करत असे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो कसरत करने के कारण पुष्ट और बलवान हो।
అర్థం : अर्जित केलेला किंवा मिळविलेला.
ఉదాహరణ : हे सारे वैभव मी कमावलेले आहे.
పర్యాయపదాలు : अर्जित, मिळविलेला
जिसे अर्जित किया गया हो या कमाया गया हो।
ఆప్ స్థాపించండి