అర్థం : हलक्या कुळात उत्पन्न झालेला.
ఉదాహరణ :
कुलहीन माणूसही कर्तृत्वाच्या बळावर मोठेपण मिळवू शकतो
పర్యాయపదాలు : अकुलज, कमजात, कुलहीन, हीनकुलोत्पन्न, हीनकुळी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो छोटे,नीच या तुच्छ कुल या वंश का हो।
आज भी कुछ रूढ़िवादी ब्राह्मण अकुलीन व्यक्तियों के यहाँ पानी तक पीना पसंद नहीं करते।