అర్థం : मोठ्या प्रमाणावर ठार मारण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
लालमहालात शिरून मराठ्यांनी कत्तल सुरू केली.
అర్థం : हाणामारी करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
दंगलीने उग्र रूप धारण करताच लोकांत मारामारी सुरू झाली.
పర్యాయపదాలు : कापाकापी, मारामारी, रक्तपात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मारने-काटने की क्रिया।
सांप्रदायिक दंगा भड़कते ही मारकाट शुरू हो गई।Indiscriminate slaughter.
A bloodbath took place when the leaders of the plot surrendered.