సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
ఉదాహరణ : युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
పర్యాయపదాలు : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, दाणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
अनाज का वह खंड जो उससे अलग हो गया हो।
A single whole grain of a cereal.
అర్థం : एखाद्या पदार्थाचा सूक्ष्म अंश.
ఉదాహరణ : माझ्या डोळ्यात धुळीचा कण गेला
अत्यंत छोटा टुकड़ा।
(nontechnical usage) a tiny piece of anything.
అర్థం : पदार्थाची अत्यल्प मात्रा किंवा पदार्धाचा अंश.
ఉదాహరణ : वार्यामुळे वाळूचा कण त्याच्या डोळ्यात गेला
పర్యాయపదాలు : कणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
छोटा कण।
ఆప్ స్థాపించండి