అర్థం : अत्यंत रागावून वा मोठ्या आवाजात बोलणे.
ఉదాహరణ :
आमचे नाना त्याच्यावर कडाडले.
అర్థం : सहन होणार नाही वा झेपणार नाही इतक्या प्रमाणात वाढणे.
ఉదాహరణ :
वाहतुकदारांच्या संपामुळे भाज्यांचे भाव कडाडले.
అర్థం : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
ఉదాహరణ :
आज मेघ गडगडत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
To make or produce a loud noise.
The river thundered below.