సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कडक़ड असा आवाज करीत तुटणे वा मोडणे.
ఉదాహరణ : पावसात फांदी कडकडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
चरचर शब्द सहित टूटना।
అర్థం : कडकड आवाज होणे.
ఉదాహరణ : वीज कडकडली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कड़कड़ शब्द होना।
Make a crackling sound.
అర్థం : काही कारणास्तव खालचे आणि वरचे दात एकमेकांवर घासल्याने किटकिट शब्द निर्माण होणे.
ఉదాహరణ : खूप थंडीमुळे माझे दात कडकडले.
किसी कारण से निचले और ऊपरी दाँतों के स्पर्श से किटकिट या कटकट शब्द उत्पन्न होना।
Make a grating or grinding sound by rubbing together.
ఆప్ స్థాపించండి