అర్థం : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
ఉదాహరణ :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
పర్యాయపదాలు : खोली
అర్థం : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.
ఉదాహరణ :
प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.