అర్థం : हातात किंवा पायात घालण्याचा वर्तुळाकार अलंकार.
ఉదాహరణ :
पैशाची चणचण भासल्यामुळे गीतेने आपले सोन्याचे कंकण गहाण ठेवले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बायकांनी हातांत घालायचे काचेचे किंवा सोन्याचे वलय.
ఉదాహరణ :
नवर्यामुलीने हिरव्या बांगड्या घालणे शुभ असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्त्रियों, मुख्यतः सुहागिन स्त्रियों के हाथ का एक गोलाकार गहना।
चूड़ीहार शीला को चूड़ी पहना रहा है।అర్థం : लग्नविधीत हळदीने पिवळा करून वधू-वरांच्या हातांत बांधलेला अनेक पदरी दोरा.
ఉదాహరణ :
कंकणात दूर्वा व हळकुंड बांधलेले असते.
పర్యాయపదాలు : लग्नकंकण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :