అర్థం : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
పర్యాయపదాలు : उदासी, उदासीनता, उदासीनपणा, खिन्नता, विषण्णता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।అర్థం : दखल न घेण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
मराठी भाषेविषयीचे औदासीन्य लवकर दूर झाले पाहिजे.
పర్యాయపదాలు : अलिप्तपण, निष्काळजीपणा, बेफिकीरी