అర్థం : ओळखण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
పర్యాయపదాలు : ओळख
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.అర్థం : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे.
ఉదాహరణ :
मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Be familiar or acquainted with a person or an object.
She doesn't know this composer.