అర్థం : नाकाद्वारे सेवन करणे.
ఉదాహరణ :
आमचे काका नेहमी तपकीर ओढायचे.
అర్థం : वेधून घेणे.
ఉదాహరణ :
चुंबक लोखंडाचे कण आपल्यकडे आकर्षितो.
పర్యాయపదాలు : आकर्षणे, आकर्षिणे, वेधणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु, व्यक्ति आदि को किसी वस्तु, व्यक्ति आदि के द्वारा अपनी शक्ति या प्रेरणा से अपने पास लाना।
भगवान राम का रूप सभी मिथिलावासियों को आकर्षित कर रहा था।అర్థం : एखाद्या कामात एखाद्याला बळजबरीने सामील करून घेणे.
ఉదాహరణ :
मला उगाचच त्या प्रकरणात ओढले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :