సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : दोन्ही हात जोडून झालेली पोकळी.
ఉదాహరణ : गृहिणीने ओंझळभर तांदूळ भिक्षुकाला दिले
పర్యాయపదాలు : अंजली, ओंझळ, करसंपुट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
दोनों हथेलियों को मिलाने और टेढ़ा करने से बना हुआ गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
అర్థం : एका ओंजळीत मावेल इतके प्रमाण.
ఉదాహరణ : त्याने भिकऱ्याच्या झोळीत एक ओंजळ धान्य टाकले.
एक अंजुली में आने वाली मात्रा।
అర్థం : एक हाताची बोटे वाकविली असता तयार झालेला खड्डा ज्यात काही भरून दिले जाते.
ఉదాహరణ : त्याने ओंजळीत पंचामृत घेतले.
एक हथेली और उँगलियों को टेढ़ा कर बनाया गया गड्ढा जिसमें भरकर कुछ दिया या लिया जाता है।
ఆప్ స్థాపించండి