అర్థం : ऐकण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
పర్యాయపదాలు : श्रवण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कानानी शब्द, ध्वनी जाणणे.
ఉదాహరణ :
तो दर चतुर्थीला सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कही हुई बात या शब्द का कानों से ज्ञान प्राप्त करना।
वह सत्यनारायण भगवान की कथा सुन रहा है।Perceive (sound) via the auditory sense.
hearఅర్థం : एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गोष्टी समोरासमोर येऊ देणे.
ఉదాహరణ :
न्यायाधीशाने फिर्यादी व आरोपी या दोघांच्या गोष्टी ऐकली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विचार के लिए दोनों पक्षों की बातें अपने सामने आने देना।
न्यायाधीश ने अभियोगी और अभियुक्त दोनों की बातें सुनी।అర్థం : आपली निंदा किंवा ओरडा श्रवण करणे.
ఉదాహరణ :
आज सकाळी-सकाळी सासूकडून मी खूप ऐकले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :