అర్థం : आईवडिलांची एकच असलेली मुलगी.
ఉదాహరణ :
राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे.
त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.
పర్యాయపదాలు : एकुलतीएक, एकुलतीएक मुलगी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह लड़की जो अपने माँ-बाप की एक ही हो।
उसकी इकलौती बेटी पढ़ने में बहुत ही तेज़ है।