అర్థం : तीस अधिक एक केल्याने मिळणारी संख्या.
ఉదాహరణ :
एकतीस ही विषम संख्या आहे.
అర్థం : इंग्रजी महिन्यातील एकतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
पुढच्या महिन्याच्या एकतीसला सोमवार आहे.
పర్యాయపదాలు : एकतीस तारीख, ३१, ३१ तारीख
అర్థం : तीस अधिक एक.
ఉదాహరణ :
बाजारातून तीस किलो गहू आणले