సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : सर्व संख्यांमध्ये सर्वांत लहान पूर्ण संख्या.
ఉదాహరణ : एक अधिक एक दोन होतात
అర్థం : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी पहिली तारीख.
ఉదాహరణ : राम एक तारखेला येणार.
పర్యాయపదాలు : एक तारीख, १ तारीख
అర్థం : एक वस्तू किंवा व्यक्ती.
ఉదాహరణ : तुमच्यापैकी एकाने हे काम करा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
* एक वस्तु या व्यक्ति।
A single person or thing.
అర్థం : सर्वात पहिला.
ఉదాహరణ : हे एका माणसाचे काम नाही.
ఆప్ స్థాపించండి