అర్థం : ठराविक व्याजाने दुसर्याकडून घेतलेले द्रव्य.
ఉదాహరణ :
त्याने घर बनविण्यासाठी बॅंकेतून ऋण घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Money or goods or services owed by one person to another.
debtఅర్థం : उसनी घेतलेली वस्तू.
ఉదాహరణ :
त्याला उसने मागायची फार सवय आहे.