అర్థం : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
ఉదాహరణ :
वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला
तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Time during which some action is awaited.
Instant replay caused too long a delay.అర్థం : चालू किंवा होणारे काम काही वेळेकरिता थांबविण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
अवेळी पावसामुळे कार्यक्रमात विलंब स्वाभाविक आहे.
పర్యాయపదాలు : विलंब
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :