అర్థం : पोटात गेलेले पदार्थ तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
डॉक्टराने विष प्यायलेल्या रुग्णाला औषध देऊन उलटी करविली.
పర్యాయపదాలు : ओकारी करविणे, वमन करविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पेट में की वस्तुओं को मुँह से बाहर निकलवाने की क्रिया।
डॉक्टर ने जहर पिये मरीज को दवा देकर उल्टी करवाई।