అర్థం : कळीचे फुलात रुपांतर होणे.
ఉదాహరణ :
सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
పర్యాయపదాలు : फुलणे, विकसणे, विकासणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कली का फूल के रूप में बदलना।
सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।అర్థం : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
ఉదాహరణ :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.