అర్థం : पदार्थाच्या स्वरूपाचे ज्ञान, एखाद्या गोष्टीचे आकलन व सारासार विचार करणारी शक्ती.
ఉదాహరణ :
बुद्धी नसलेला माणूस निव्वळ पशूच होय.
डॉ . मेंगेलची निष्ठा आणि बुद्धीमत्तायाबद्दल त्याला अतिशय आदर होता
పర్యాయపదాలు : अक्कल, बुद्धी, बुद्धीमत्ता, मती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सोचने समझने और निश्चय करने की वृत्ति या मानसिक शक्ति।
औरों की बुद्धि से राजा बनने की अपेक्षा अपनी बुद्धि से फ़कीर बनना ज़्यादा अच्छा है।