అర్థం : ज्या ठिकाणी बसून चहापाणी, नाश्ता घेता येतो असे ठिकाण.
ఉదాహరణ :
घाटकोपरच्या त्या उपाहारगृहात स्वच्छता चांगली पाळली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसा स्थान जहाँ बैठकर लोग चाय, काफ़ी पीते तथा नाश्ता आदि करते हों।
राम मेहमानों के साथ जलपान गृह में बैठा है।అర్థం : जिथे पेय पदार्थ तसेच अल्पाहार मिळतो असे ठिकाण.
ఉదాహరణ :
जवळच्या उपाहारगृहात खूप गर्दी असते.
పర్యాయపదాలు : कॉफी हाऊस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :