అర్థం : ईश्वराची भक्ती करणारा.
ఉదాహరణ :
नामदेव विठ्ठलाचा भक्त होता
పర్యాయపదాలు : भक्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्यास देवासमान मानून त्याची भक्ती करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
तो गांधीजींचा भक्त आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पूजा करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
देवाचा खरा भक्त संसाराच्या बंधनातून मुक्त होतो.
పర్యాయపదాలు : भक्त